मित्रमंडळी,
कोकणात गावी गेल्यावर मी बराच वेळ समुद्रावर घालवतो,कारण माणसांच्या गर्दीपेक्षाही तिथले शांत वातावरण,सळसळणारा वारा आणि सूर्याची सोनेरी किरण अंगावर पांघरून नटलेला संध्याकाळचा सोनेरी समुद्र खूप छान दिसतो.यावेळी कॅमेरा सोबत होताच त्यामुळे हे सौदर्य रेकोर्ड करून सोबत घेवून यायचा मोह आवरला नाही.ती क्लिप मी फेसबुक वर अपलोड केली होती,तीच आता इथे ब्लॉग वर इम्बेड करतो आहे,जेणेकरून सर्वांना तो आनंद अनुभवता येईल.फेसबुक व्हिडीओज ब्लॉगवर कसे इम्बेड करावे हे आधीच्या लेखमालेतील एका लेखात मी लिहिलेले आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment