नमस्कार मित्रमंडळी,
सर्व प्रथम सर्वाना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छ!साधारण ५ महिन्यापूर्वी साधा DLSR कॅमेरा वापरून,5 रुपये खर्च न करता एक शॉर्टफ्लिम बनवली होती,पण पब्लिश करायची राहून गेली.ती आज गणेश चतुर्थीच्या दिवसाचे निम्मित्त साधून सार्वजनिक करत आहे.
यात एकाहि कलाकाराने याआधी ऍक्टिग केलेली नाही(अर्धे तर घरातलेच आहेत)आणि मी कोणत्याही प्रकारचे व्हाईसओव्हर,संवाद लिखाण,एडिटिंग,शूटिंग यांचे रीतसर ट्रेनींग घेतलेले नाही,कॅमेरा,साधा पीसी,पीसी हेडफोन आणि माईक,मोबाईल वापरून सर्व केले आहे.
"बघितलस खूप आठवते आहेस" या मी जवळपास ८ वर्षा पूर्वी लिहीलेल्या प्रेमकथेचे हे चलचित्र रूप आहे.
बघितलस,आज खुप आठवते आहेस,सगळं विसरुन सुद्धा....
प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी जोडप्याची ही कथा आहे.या कथेतील प्रेयसी या जगात नाही पण तिचा प्रियकर हे सत्य पचवू शकलेला नाही.तो आजही तिच्यावर तितकेच प्रेम करतो,तिच्या आठवणीमध्ये रमतो,त्याचे जग तिच्यापासूनच सुरु होते आणि तिच्यापाशीच संपते.
अपु-या साधनांनी अवघ्या दोन दिवसात ही शॉर्टफ्लिम बनवली होती,काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने गोड मानून घ्या.
ही शॉर्टफ्लिम बनवताना मी वापरलेल्या गोष्टी:
१)कॅनोन ६०० डी(विशेष आभार:सचिन परब)
२)निकॉन कुलपिक (विशेष आभार:प्रशांत कुडतरकर)
३)संगणक
४)हेडफोन माईक सोबत
५)युटूब कडून दिले जाणारे मोफत म्युजिक
कलाकार :
प्रशांत कुडतरकर (मोठा नायक)
शुभम गावडे (तरुणपणीचा नायक )
पूजा वारखणकर(नायिका)
साई सावंत(नायिकेचा भाऊ)
दामोदर रेडकर(नायिकेचे वडील)
रंजना रेडकर(नायिकेची आई)
प्रसाद रेडकर (नातेवाईक)
कॅमेरा,संवाद लिखाण,एडिटिंग,व्हाईसओव्हर:
प्रशांत दा.रेडकर
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment