मित्रमंडळी,
आज आपण भारत सरकार तर्फे जाणारी दिली डिजिटल लॉकर सुविधा कशी मिळवायची याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
डिजिटल लॉकर सुविधा म्हणजे काय?
ही सुविधा भारत सरकार तर्फे देण्यात आलेली आहे,तिचा वापर करून आपण तुमची खाजगी कागदपत्र आणी सर्टिफिकेटस या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकता अथवा डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.तुम्हाला या सेवे मार्फत जवळ जवळ १ जीबीचा स्टोरेज स्पेस मोफत मिळतो.
ही सुविधा कशी मिळवाल?
ही सुविधा मिळवण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर आज आणि स्क्रीनशॉटमध्ये दाखल्या प्रमाणे सर्व पाय-या पूर्ण करा.
https://digilocker.gov.in
वेबसाईट उघडल्यावर साईन अप वर टिचकी द्या
तुमचा मोबाईल नंबर इंटर करा
तुमच्या मोबाईल वर ओपीटी कोड येईल तो वापारून तुमच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा
पडताळणी झाल्यावर युजरनेम आणि पासवर्ड निवडा
तुमच्या आधाराकार्डला जोडण्यासाठी तो नंबर इंटर करा
पडताळणी करण्यासाठी ओपीटी तुमच्या मोबाईलवर येईल
तो वापरून पडताळणी पूर्ण करा.असे केल्यावर खालील प्रमाणे यशस्वी झाल्याचा मजकूर दिसेल.
जर तुम्हाला डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर
परत तुम्हाला आधार कार्ड जोडण्या बाबत विचारले जाईल
ते जोडून त्याची ओपीटीने पडताळणी करा.
पडताळणी झाल्यावर तुम्ही डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकाल.
त्यासाठी तुम्हाला या लिंक वर जावून पुढील पाय-या पूर्ण कराव्या लागतील,त्या पूर्ण करा
https://digilocker.gov.in/index.php/apps/partners/
अधिक माहिती साठी हे बघा.
या सेवेचा वापर करून तुम्ही तुमची बाकी कागदपत्रे सुद्धा अपलोड करू शकाल
खात्याच्या सुरक्षेसाठी तुमच्या इमेलची पडताळणी करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment