मित्रमंडळ,
आज युट्यूब व्हिडीओ क्लिप ऎनिमेटेड.गिफ(.gif)मध्ये कशी बदलावी याची आपण माहिती करून घेणार आहोत.तुम्ही जर सध्या फेसबुक,ट्वीटर पाहिले असेल तर काही सेकंदाच्या ऎनिमेटेड.गिफ आपले लक्ष सहज वेधून घेतात.ह्या एनिमेटेड.गिफ तयार करण काही ऑनलाईन वेबसाईटनी सहज आणि सोप्पे केले आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
http://freegifmaker.me/youtube-to-gif/
2)जे पान उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल.
३)आता तुम्हाला जो युट्यूब व्हिडीओ ऎनिमेटेड.गिफमध्ये बदलायचा असेल त्याची लिंक कॉपी करून पेस्ट करा
उदा.आपण मराठी गायिका सावनीच्या युट्यूब व्हिडीओची लिंक वापरू,तुम्ही जर तिचे fan असाल तर तिची युट्यूब वाहिनी जरूर सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/watch?v=8lweYSFbcq4
४)यानंतर लोड युट्यूब व्हीडीओ वर टिचकी द्या.

५)आता जे पान उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल:
६)इथे व्हिडीओ सुरु झाल्यावर जिथून तुम्हाला ऎनिमेटेड.गिफ बनवायची आहे तो व्हिडीओ मधला टाईम निवडा,
उदा:अश्या प्रकारे तयार केलेली आणि फेसबुक वर शेअर करण्यासाठी असलेली ही लिंक
आताच तुम्ही युट्यूब व्हिडीओ पासून ऎनिमेटेड.गिफ(.gif) कशी करायची हे शिकलात.
अजूनही पुढे नवीन नवीन युक्त्या आपण शिकतच राहू.
मी डिजाईन केलेली माझ्या लहान बहिणीची आणि तुमच्या आवडत्या गायिकेची ही वेबसाईट
पहायला विसरू नका. :-)
https://savaniravindra.com/
धन्यवाद,
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment