नमस्कार मंडळी,
आज आपण "विकिपिडीयाच्या लेखांचे पीडीएफ ईबुक कसे तयार करावे" याची माहिती करून घेणार आहोत.
कृती:
१)हे करण्यासाठी प्रथम विकिपिडीयाची लिंक तुमच्या वेबब्राउजरमध्ये उघडा
https://en.wikipedia.org/wiki/Main_Page
२)यानंतर तुम्हाला जो लेख पीडीएफ ईबुक बदलायचा आहे तो उघडा.
उदाहरणार्थ: आपण हा एक लेख उघडू:
https://en.wikipedia.org/wiki/History_of_Sicily#Classical_age
३)आता "Print/export" पर्यायाखाली "create a book पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या
४)यातील Start Book creator"पर्यायावर टिचकी द्या
५)यानंतरContinue using book creator पर्यायावर टिचकी देवून,ईबुक निर्मितीची प्रक्रिया सुरु करा.
६)आता तुम्हाला त्या लेखावरती Add this page to your book नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
७)अश्या प्रकारे हवे तितके लेख समाविष्ट करून झाल्यावर "Show Book" पर्यायावर टिचकी द्या.
८)पुढच्या पानावर दिसणा-या Manage your book विभागात तुमच्या इपुस्तकासाठी शीर्षक निवडा.इतर पर्याय निवडा.
९)आता तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतील १)प्रिंटेबल बुक मागवणे अथवा ईबुक पीडीएफ स्वरुपात
डाउनलोड करने.
त्यातील डाउनलोड पर्याय वापरून वर्ड अथवा पीडीएफ जो हवा तो फॉरमॅट निवडून तुमचे ईबुक तुमच्या संगणकावर डाउनलोड करा आणि हवे तेव्हा ऑफलाईन वाचा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment