परशुराम मंदिर:माझ्या कॅमेराच्या लेन्स मधून
लोटे परशुराम या गावी परशुरामाचे मंदिर आहे.मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक १७ वर चिपळुण या गावाच्या आधी सुमारे १२ किलोमीटर, डावीकडे वळल्यावर हे मंदिर आहे. पुढे परशुरामाचे देउळ व मागे त्यांच्या आईचे रेणुकादेवीचे मंदिर आहे. जवळच वशिष्ठी नदी आहे व महेंद्र पर्वत आहे.परशुरामाने बाण मारून कोकणच्या भूमीची निर्मिती केली असे मानले जाते.

0 comments:
Post a Comment