मित्रमंडळी,
तुमच्या पैकी अनेकांनी "स्पॅम एसएमएस आणि मार्केटिंग कॉल्सचा" त्रास अनुभवला असेलच,
DND (Do Not Call / Do Not Disturb) पर्याय वापरून आपण हा त्रास बंद करू शकतो.
“START 0” असा sms, 1909 या क्रमांकावर पाठवून,कमीत कमी सात दिवसात DND सेवा आपल्या मोबाईल वर सक्रीय होते. हा पर्याय वापरून आपण हा त्रास बंद केला तरीही कधीही असे मेंसेज येतच असतात,तर अश्यांचा बंदोबस्त कसा करायचा याची माहिती आपण करून घेणार आहोत.
DND सेवा सुरु केल्यानंतर सुद्धा असे मेसेज आणि कॉल्स येतच असतील,तर याची तक्रार
खालील प्रकारे sms टाईप करून, तुम्हाला तो 1909 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
यात ********* च्या जागी तो मोबाईल नंबर,

COMP TEL NO *********, dd/mm/yy, Time hh:mm
यात ********* च्या जागी तो मोबाईल नंबर,
dd/mm/yy च्या जागी मेसेज आलेली तारीख
hh:mm मेसेज आलेली वेळ असा बदल करावा लागेल.
हे टाईप करण तस कटकटिचे काम आहे,पण जर तुम्ही अन्द्रोइड मोबाईल मोबाईल वापरत असाल तर ते एक app
वापरून अधिक सोप्पे करता येईल.
त्या app चे नाव आहे.SMSpam ही लिंक वापरून तुम्ही ते गुगल प्ले स्टोर मधून तुमच्या मोबाईल वर डाउनलोड करून
प्रस्थापित करू शकता आणि याचा वापार करून अश्या "स्पॅम एसएमएस आणि मार्केटिंग कॉल्स"ची तक्रार सहज रीत्या
नोंदवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment