मार्लेश्वर:माझ्या कॅमेराच्या लेन्स मधून
मार्लेश्वर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे.
देवरुख नगरापासून १८ किमी अंतरावर मार्लेश्वर हे गाव आहे.मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र मारळ गावाजवळ आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे मार्लेश्वर नाव झाले.

0 comments:
Post a Comment