मित्रमंडळी,
आज आपण "फेसबुक मेसेंजर तुमच्या ब्लॉगवर,वेबसाईटवर कश्या प्रकारे समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
१)प्रथम तुमच्या गुगल खात्याचा वापर करून ब्लॉगर.कॉम वर प्रवेश करा.
https://www.blogger.com/
२)यानंतर तुमच्या ब्लॉगच्या "Layout" पर्यायावर टिचकी द्या.
३)आता Add a Gadget पर्यायावर टिचकी देवून "html/java script" ची निवड करा.
४)आता रिकाम्या जागी खाली दिलेला कोड कॉपी करून पेस्ट करा
या कोड मध्ये
५)केलेले बदल जतन(save) करा.
६)असे केल्यावर तुमच्या ब्लोगवर फेसबुक मेसेजर बॉक्स खालील प्रमाणे दिसू लागेल.
आता तुमच्या ब्लॉगचे वाचक मेसेज करून तुमच्या संपर्कात राहू शकतील आणि ते मेसेज तुम्हाला
तुमच्या फेसबुक पेजच्या मेसेज बॉक्समध्ये मिळतील आणि त्याचे नोटीफिकेशन सुद्धा तुम्हाला तत्काळ मिळेल.याच प्रात्यक्षिक तुम्ही माझ्या ब्लॉग वर साईडबार मध्ये असलेल्या फेसबुक मेसेंजर बॉक्समध्ये पाहू शकता.
जर तुम्हाला फेसबुक वर मेसेज मिळत नसतील तर तुमच्या फेसबुक पेजच्या सेटीगमध्ये तुम्हाला
बदल करावे लागतील.त्यासाठी Facebook page settings>>General>>Messages>>पर्याय निवडून
"Allow people to contact my Page privately by showing the Message button"
या पर्यायाची निवड करावी लागेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

https://www.facebook.com/XZY/
XZY च्या जागी तुमच्या फेसबुक पेजचे नाव द्या
उदा. https://www.facebook.com/prashantredkarsobat/
५)केलेले बदल जतन(save) करा.
६)असे केल्यावर तुमच्या ब्लोगवर फेसबुक मेसेजर बॉक्स खालील प्रमाणे दिसू लागेल.
आता तुमच्या ब्लॉगचे वाचक मेसेज करून तुमच्या संपर्कात राहू शकतील आणि ते मेसेज तुम्हाला
तुमच्या फेसबुक पेजच्या मेसेज बॉक्समध्ये मिळतील आणि त्याचे नोटीफिकेशन सुद्धा तुम्हाला तत्काळ मिळेल.याच प्रात्यक्षिक तुम्ही माझ्या ब्लॉग वर साईडबार मध्ये असलेल्या फेसबुक मेसेंजर बॉक्समध्ये पाहू शकता.
जर तुम्हाला फेसबुक वर मेसेज मिळत नसतील तर तुमच्या फेसबुक पेजच्या सेटीगमध्ये तुम्हाला
बदल करावे लागतील.त्यासाठी Facebook page settings>>General>>Messages>>पर्याय निवडून
"Allow people to contact my Page privately by showing the Message button"
या पर्यायाची निवड करावी लागेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment