मित्रमंडळी,
ब-याचे वेळा नेट वर सर्फिंग करताना,आपण एखादी वेबसाईट उघडायचा प्रत्यन करतो.पण काही केल्या ती उघडतच नाही.याचे कारण म्हणजे एक तर ती वेबसाईट डाऊन असते किंवा ती तुमच्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडरने अथवा कंपनीमधल्या नेटवर्क इंजिनिअरने ब्लॉक केलेली असते.
आता खरच ती वेबसाईट अप आहे की डाऊन ते शोधण्यासाठी खाली दिलेली वेब दुवा तुमच्या वेब ब्राउजर मध्ये उघडा
downforeveryoneorjustme.com/
जे पान उघडेल ते असे दिसेल
आता गुगल.कॉमच्या जागी तुम्हाला जी वेबसाईट डाऊन अथवा अप आहे हे तपासायचे असेल तिचा वेबपत्ता लिहून or Just me? वर टिचकी द्या.
उदा: facebook.com
असे केल्यावर तुम्हाला कळेल की हे फक्त तुमच्या बाबतीमध्ये घडते आहे,बाकी ठिकाणी ही वेबसाईट व्यवस्थितरीत्या दिसते आहे.
अशी ही सोप्पी पद्धत वापरून तुम्ही एखादी वेबसाईट अप आहे की डाऊन आहे की फक्त तुमच्या पुरती ब्लॉक केलेली आहे याचा शोध घेवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment