मित्रमंडळी,
आज आपण फेसबुक व्हिडीओ ब्लॉगपोस्ट मध्ये कसा इम्बेड कसा इम्बेड करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी आधी तुमच्या ब्लॉगर खात्यावर गुगल खात्याचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून प्रवेश करा.
२)यानंतर नवीन ब्लॉग पोस्ट लिहून झाल्यावर फेसबुक व्हीडीओ त्या पोस्ट मध्ये इम्बेड करण्यासाठी प्रथम जो फेसबुक व्हिडीओ इम्बेड करायचा आहे त्याची लिंक फेसबुक वर उघडा.
उदा. इथे आपण सावनीच्या गाण्याची लिंक इम्बेड करणार आहोत.
https://www.facebook.com/100009438667232/videos/vb.100009438667232/1652050678452872/?type=2&theater
३)ही लिंक उघडल्यावर दिसणा-या व्हिडीच्या तळाला असणा-या ऑप्शन या पर्यायावर टिचकी द्या.
४)ऑप्शन पर्यायावार टिचकी दिल्यावर तुम्हाला इम्बेड नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
५)असे केल्यावर त्या व्हिडीओला कॉपी करून पोस्ट मध्ये पेस्ट करण्याचा पर्याय खालील प्रमाणे दिसेल तो कोड कॉपी करून घ्या.
६)आता तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये कंपोजच्या बाजूला HTML पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
७)याआधी कॉपी केलेला कोड याठिकाणी पेस्ट करा. आणि बदल सेव्ह करून पोस्ट पब्लिश करा.
असे केल्यावर तो फेसबुक व्हिडिओ तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये इम्बेड होईल.ही पद्धत वापरून आता यापुढे तुम्ही युट्युब व्हिडीओ प्रमाणे फेसबुक व्हिडिओसुद्धा तुमच्या ब्लॉग मध्ये एम्बेड करूशकता.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment