मित्रमंडळी,
आज आपण नुसत्या फोटोच्या मदतीने एखादे ठिकाण कसे शोधावे याची माहिती घेणार आहोत.ब-याच वेळा
छायाचित्र(फोटो) पाहिल्यावर आपल्याला नक्की कळत नाही की छायाचित्रातले हे ठिकाण नेमके कोणते आहे?त्याचे नाव काय असेल?इत्यादी.पण एक युक्ती वापरून आपण ते ठिकाण शोधू शकतो.
याचा शोध घेण्यासाठी,प्रथम खाली दिलेला दुवा तुमच्या वेबब्राउजरमध्ये उघडा
https://images.google.com/
या नंतर या ठिकाणाचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे त्याचे चित्र अपलोड करा
चित्र अपलोड झाल्यावर गुगल त्याचित्राशी मिळत्या जुळत्या चित्रांचा शोध घेईल आणि त्या चित्राशी संबधित ठीकाणाचे नाव सापडताच ते चित्र,त्याच्या मिळती चित्र आणि संबधित ठिकाणाचे नाव सर्चमध्ये दाखवेल.
अश्या प्रकारे तुम्ही चित्राशी सबंधित ठिकाण शोधू शकता.या नावावर क्लिक केल्यावर गुगल याबद्दल अधिक माहिती दाखवले
त्यातील नकाशावर क्लिक केल्यावर,गुगल मॅपवर त्या ठिकाणाची माहिती दिसेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment