मित्रमंडळी,
ब-याच वेळा आपण एका पेक्षा अधिक फेसबुक खाती तयार करतो,त्यातले एक खाजगी वापरासाठी वापरतो आणि दुसरे सार्वजनिक व्यवहारासाठी,तुम्ही सेलिब्रिटी असाल तर खाजगीपणा जपणे अधिकच कठीण असते.यावर उपाय म्हणून आज आपण एकाच वेळी दोन फेसबुक खाती आपल्या मोबाईल वर कशी वापरावी याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
मित्रमंडळी,फेसबुकने पुरवलेल्या सुविधेचा वापर करूनच आपण ही युक्ती यशस्वीपणे वापरू शकतो.
मोबाईल वर वापरता यावे यासाठी फेसबुकने 1)फेसबुक अॅपची दोन वर्जन गुगल प्ले स्टोर मध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
१)फेसबुक app चे ओरीजनल हेव्हीवर्जन,जे तुम्ही या लिंक वर जावून डाऊनलोड करू शकता https://play.google.com/store/apps/details?id=com.facebook.katana&hl=en
२)फेसबुक लाईट वर्जन जे तुम्ही या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.facebook.lite
ही दोन्ही वर्जन तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून स्थापित करा.
यानंतर ओरीजनल हेव्हीवर्जन वरतुमचे नेहमीच्या वापरातले खाजगी फेसबुक अकाऊंट वापरून लॉगीन व्हा.
आणि लाईट वर्जन वर दुसरे कमी महत्वाचे फेसबुक अकाऊंट वापरून लॉगीन व्हा.
असे केल्याने तुमेहे तुमच्या मोबाईमधून एकाच वेळीदोन्ही फेसबुक खात्यांवर एकाच वेळी लॉगीन राहता आणि दोन्ही कडचे अपडेट्स तुम्हाला एकाच वेळी मिळत राहतात.मी ही युक्ती यशस्वीपणे वापरतो,तुम्ही सुद्धा ही युक्ती वापरून एकाच वेळी दोन फेसबुक खात्यांवर लॉगीन राहून ती मोबाईल मध्ये वापरू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment