मित्रमंडळी,
तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट अथवा ब्लॉग तयार करता तेव्हा वेबसाईटच्या पार्श्वभागासाठी तुम्हाला छायाचित्राची गरज असते,ब्लॉग पोस्ट मध्ये वापरण्यासाठी छायाचित्राची गरज असते,पण तुमच्या पैकी अनेकांना हे माहित असेल की अनावधानाने तुम्ही इंटरनेट वरून डाउनलोड करून चित्र वापरता ती अनेकवेळा
कॉपीराईटसने सुरक्षित केलेली असतात.थोडक्यात,सांगायचे तर अशी चित्र तुम्ही तुमच्या वेबसाईट प्रोजेक्टसाठी अथवा ब्लॉगसाठी वापरू शकत नाही.
मग काय कराव? अशी छायाचित्रे,व्हिडीओ क्लिप्स,ग्राफिक्स कुठे मिळतील.तर यालाही उत्तर आहे.ते म्हणजे इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अश्याही काही वेबसाईट आहेत जिथे तुम्हाला अशी छायाचित्र,ग्राफिक्स ,चलचित्रफिती मिळतात,ज्या तुम्ही मोफतपणे तुमच्या वेबसाईटवर वापरू शकता.
अशीच एक वेबसाईट आहे तिचे नाव pixabay आहे.खाली दिलेल्या दुवावर टिचकी द्या.
https://pixabay.com/
सर्च पर्याय वापरून आपण इथे हजारो मोफत छायाचित्रे आणि व्हिडीओ क्लिप शोधू शकतो,डाउनलोड करून आपल्या वेबसाईट प्रोजेक्ट मध्ये अथवा ब्लॉगमध्ये वापरू शकतो.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment