नमस्कार मंडळी,
" ब्लॉग माझा २०१५" स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल मला "माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र" या कार्यक्रमात सह्भागी होण्याची संधी मिळाली.
त्यावेळी माझ्या कॅमेराच्या लेन्स मधून टिपलेली काही क्षणचित्रे मी या ब्लॉगच्या माध्यमातून इथे प्रकाशित करत आहे.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment