नमस्कार मंडळी,
ABP माझाच्या "ब्लॉग माझा" या २०१५ साली झालेल्या स्पर्धेत "माझ्या ब्लॉगला: http://www.prashantredkar.com/ "द्वितीय क्रमांक मिळाला आणि "माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्" या कार्यक्रमात मला पारितोषिक देण्यात आले,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकायची,त्यांना प्रश्न विचारायची संधी या निमित्ताने मिळाली त्या बद्दल मी ABP माझाचा मनापासून आभारी आहे. ABP माझाच्या पुढील सर्व उपक्रमांना माझ्या कडून शुभेच्छा!
यासत्कार समारंभाची चित्रफित तुम्हाला इथे पाहता येईल.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दामोदर रेडकर

0 comments:
Post a Comment