तुम्ही जर फायरफॉक्स ब्राउजर वापरात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.फायरफॉक्स ब्राउजरच्या पॉकेट सुविधेचा वापर कसा कराल? याची आज आपण माहितीकरून घेणार आहोत.
हे कसे वापराल?
१)प्रथम तुमचा फायरफॉक्स ब्राउजर उघडा.
२)आता कोप-यात दिसणा-या चिन्हावर टिचकी द्या
3)आवश्यक माहिती भरून तुमच्या खात्याची पडताळणी करा,
त्यासाठी व्हेरीफिकेशन मेल तुमच्या खात्यावर पाठवला जाईल तो उघडून खात्याची पडताळणी पूर्ण करा.
खात्याची पडताळणी झाल्यावर तुम्हाला त्यात प्रवेश दिला जाईल
आता वेब ब्राउजिंग करताना तुम्हाला आवडलेले लेख ,व्हिडीओ,चित्रे या पॉकेटमध्ये सेव्ह करा
आणि हवे ठेवा खाली दिलेल्या लिंक वर जावून लॉगइन करून पहा.
https://getpocket.com/
धन्यवाद,

0 comments:
Post a Comment