मित्रमंडळी,
फेसबुकवर ब-याच जाहिराती दाखवल्या जातात,आता तर ऑटोप्ले होणारे व्हिडीओ सुद्धा या जाहिरातीमध्ये दाखवणे फेसबुकने सुरु केले आहे.आज आपण या जाहिरातीच्या त्रासातून मुक्ती कशी मिळवायची याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेली वेबसाईटची लिंक तुमच्या वेबब्राउजरमध्ये उघडा.
http://www.fbpurity.com/
२) आता जे पान उघडेल त्यावरील डाउनलोड एंड इंस्टाल एफ बी प्युरीटी पर्यायावर टिचकी द्या.
३)पुढील पानावर तुमच्या वेबब्राउजर प्रमाणे कोणते एकसटेन्शन इंस्टाल करायचे ते दाखविले जाईल (मी फायरफॉक्स ब्राउजर वापरत असल्यामुळे मला त्याच्याशी संबंधीत एकसटेन्शन इंस्टाल करावे लागत आहे)
त्यासाठी चित्रात दाखविलेल्याप्रमाणे दिसणा-या पर्यायावर टिचकी द्या.
४)आता तुमच्या ब्राउजरमध्ये या एकसटेन्शनला इंस्टाल करण्यासाठी परवानगी मागितली जाईल ती Allow वर टिचकी देवून द्या.
५)आता चित्रात दाखविल्याप्रमाणे विंडो उघडेल त्यातील Install Now पर्यायावर टिचकी द्या.
६)इंस्टाल करून झाल्यावर तुमचा वेब ब्राउजर बंद करून पुन्हा उघडा आणि फेसबुक साईट वेबब्राउजरमध्ये उघडा.
७)आता तुमच्या फेसबुक खात्याच्या भित्तीफलका वरून सर्व जाहिराती नाहीश्या झालेल्या दिसतील. आणि होम मेनुच्या बाजूला FBP नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या..असे केल्यावर जी विंडो उघडेल त्यात तुम्ही,कोणत्या जाहिराती दिसाव्या आणि इतर पर्याय निवडू शकता.क्रॉस वर टिचकी देवून ही विंडो बंद करता येते.
धन्यवाद :-)

0 comments:
Post a Comment