मित्रमंडळी,
सध्या सोशल मिडीयाचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होवू लागला आहे,याच सोशल नेट्वर्किंग साईट्चा, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी यशस्वीपणे वापर करून घेवू शकता.फेसबुक सारख्या सोशल नेट्वर्किंग साईटचा वापर करून जाहिराती कश्या कराव्या जेणेकरून अधिकाधिक व्यक्तींपर्यंत तुमचे काम अथवा व्यवसायाशी संबंधित बातमी पोहोचवता येईल,याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.दिवसाला केवळ २५० रुपये बजेटमध्ये तुम्ही तुमच्या कामा आणि व्यवसायासंबंधित जाहिरात कमीत कमी १७००० ते ४६००० लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकाल.
हे कसे कराल?
प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
https://www.facebook.com
त्यानंतर मेनू मध्ये प्रवेश करून चित्रामध्ये दाखविलेला पर्याय निवडा.
या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचे खाते जाहिरातीसाठी तयार होईल
यानंतर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा.
1)
२)
३)
४)
५)
६)
यानंतर Review Order पर्याय वापरून आधी तुमची जाहिरात कशी तयार झाली आहे ते पहा,मग Place Order पर्यायाचा वापर करून जाहिरात फेसबुक वर दाखवण्यासाठी सुरुवात करा.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment