आज आपण "वेबब्राउजर मधून दृक्श्राव्य गप्पा(Audio Video Chat)कसे करावे?"याची माहिती करून घेणार आहोत...या पद्धतीचा वापर करून आपण,कोणतीही सॉफटवेअर न वापरता,फक्त वेब ब्राउजरचा वापर करून, एका वेळी ८ व्यक्तींसोबत दृक्श्राव्य गप्पा(Audio Video Chat) करू शकतो.
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेली वेबसाईट तुमच्या वेबब्राउजर मध्ये उघडा.
https://appear.in/
२)मग खालील प्रमाणे तुमची दृक्श्राव्य वाहिणी तयार करा.
३)मग पुढील पायरीमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन शेअर करण्या बाबत तुमच्या वेबब्राउजरला परवानगी द्या.
४)असे केल्यावर तुमचा चॅटरूम तयार होईल
५)यानंतर कॉपी लिंक पर्यायाचा वापर करून तुम्हाला ज्यांच्यासोबत दृक्श्राव्य गप्पा(Audio Video Chat) करायच्या असतील त्याना ही लिंक पाठवून या ठिकाणी बोलून घ्या आणि त्यांच्या सोबत दृक्श्राव्य गप्पा करा.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment