कृती:
१)हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा. http://embed.ly/code
२)यानंतर जी लिंक इमबेड करायची आहे ती Paste in a URL to embed..च्या जागी पेस्ट करून Embed वर टिचकी द्या
उदा. आपण याठिकाणी www.marathifanbook.com ची लिंक पेस्ट करणार आहोत.
३)असे केल्यावर आपल्याला पुढील पायरीवर त्या लिंकचा प्रीव्हू दिसेल आणि कॉपी करण्यासाठी Embed Code सुद्धा दिसेल.
4)आता तुमच्या ब्लॉगर ब्लॉग मध्ये न्यू पोस्ट पर्याय्र निवडून html कोड पर्याय निवडा आणि कॉपी केलेला कोड पोस्ट मध्ये पेस्ट करा..
असे केल्यावर ती लिंक तुम्हाला खालील प्रमाणे तुमच्या पोस्टमध्ये इमबेड(Embed)झालेली दिसेल. Marathifanbook
0 comments:
Post a Comment