तुमच्या ब्लॉगवर फ्लॅश फाईल कशी अपलोड कराल?याची आज आपण माहिती करून घेणार आहोत. कृती: 1)प्रथम तुमचे गुगल खाते वापरून खाली दिलेल्या दुव्यावर लॉग इन व्हा
https://sites.google.com/
२)त्यानंतर create पर्याय वापरून एक रिकामी वेबसाईट तयार करा.
३)नुकतीच तयार झालेली वेबसाईट उघडून त्यातील manage website पर्यायावर टिचकी द्या
४)आता जे पान उघडेल त्यातल्या Attachments पर्यायावर टिचकी देवून upload पर्याय वापरून .swf फ्लॅश फाईल अपलोड करा.
५)फाईल अपलोड झाल्यावर त्या समोर दिसणा-या Download पर्यायावर माउसने राईट क्लिक करून copy link location पर्याय वापरून ती लिंक कॉपी करून घ्या.
उदा. ती लिंक https://8db2c5fb-a-62cb3a1a-s-sites.googlegroups.com/site/prashantdredkar/sparshnava.swf ही आहे.
६)आता ब्लॉगर ब्लॉगमध्ये न्यू पोस्ट पर्याय निवडून>>html पर्याय निवडा आणि खाली दिलेला कोड कॉपी करून पेस्ट करा वरील कोड मध्ये https://8db2c5fb-a-62cb3a1a-s-sites.googlegroups.com/site/prashantdredkar/sparshnava.swf या लिंकच्या जागी तुम्ही पायरी क्रमांक ४ मध्ये कॉपी केलेली लिंक ठेवा. असे केल्याने तुमची पोस्ट पब्लिश झाल्यावर फ्लॅश फाईल तुमच्या ब्लॉगमध्ये खालील प्रमाणे दिसेल.
0 comments:
Post a Comment