मित्रानो हल्ली मोबाईल चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे.
समजा तुमचा मोबाईल चोरीला गेला तर त्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी खाली दिलेली कृती ताबडतोब करा
हे कसे कराल?
तुमच्या संगणकावरून गुगल प्ले स्टोर मध्ये लॉग इन व्हा.
(यासाठी तुमचे गुगल खाते तुमच्या मोबाईल नंबर सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.)
खाली दिलेल्या दुवावर जा
https://play.google.com
आणि या नंतर खाली दिलेले app इंस्टाल करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.lookout.labs.planb&hl=en
असे केल्यावर हे app आपोआप सुरु होईल आणि तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचे ठिकाण
तुम्हाला तुमच्या जीमेल खात्यावर कळेल.
परत १० मिनिटानी मोबाईलचे लोकेशन शोधायचे असल्यास तुमच्या मित्राच्या/मैत्रीणिच्या
मोबाईल वरून locate हा शब्द तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईल नंबर वर sms करा.
असे केल्याने तुम्हाला परत एकदा त्याचे लोकेशन कळेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment