तुमच्या फेसबुक पेजचे मोफत वेबसाईटमध्ये रुपांतर कसे कराल?
याची माहिती आपण आज करुन घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.pagevamp.com/
२)जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे दोन पर्याय दिसतील.
पहिला पर्याय enter any facebook page url >>Try it
दुसरा पर्याय Connect with Facebook
३)पहिला पर्याय वापरण्यासाठी तुमच्या फेसबुक पानाचा दुवा कॉपी करून पेस्ट करा
आणि मग ट्राय इट पर्यायावर टिचकी द्या.
असे केल्यावर तुम्हाला खालील संदेश मिळेल
४)या नंतर जे पान उघडेल
त्यावरचा डेमो पाहून झाल्यावर continue as admin वर टिचकी द्या.
५)असे करताना तुम्ही तुमचे फेसबुक खाते वापरून प्रवेश करण्यासाठी विचारणा केली जाईल.त्या साठी ओके वर टिचकी द्या.
६)एकदा का तुम्ही परवानगी दिली की तुमची साईट प्रकाशित करण्यासाठी ती ON करावी लागेल त्यासाठी STATUS >>Site is not published.>>OFF वर टिचकी द्या.
आणि तुमची नवीन साईट शेअर करा आणि तिचा पत्ता त्याआधी कॉपी करून घ्या.
७)खाली दिलेल्या दुव्यावर जावून तुम्ही त्या साईटचा डेमो पाहू शकता
http://www.pagevamp.com/page/marathifanbook
http://www.pagevamp.com/page/prashantredkarsobat
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दामोदर रेडकर

0 comments:
Post a Comment