मंडळी,
तुमच्या संगणकाच्या पडद्यावरील हालाचालीची चलचित्रफित कशी बनवाल?याची आज आपण माहिती करून घेणार आहोत..
जर तुम्ही एखादी गोष्ट कशी करावी याची कृती करून चलचित्र फिती मार्फत ती तुमच्या वाचकांना अथवा विद्यार्थ्यांना दाखवू इच्छित असाल तर आजचा लेख तुमाचायासाठीच आहे. :-)
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी आपल्यालाल एक मोफत प्रोग्राम लागणार आहे, तो
खाली दिलेल्या दुव्यावर जावून डाउनलोड करा.
http://download.minidvdsoft.com/smallvideosoft/freez_screenvideocapture.exe
२)यानंतर तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
३)आता ज्यावेळी तुम्हाला तुमच्या संगणकाची स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल त्या वेळी तो प्रोग्राम सुरु करा.
४)मग रेकॉर्ड बटन वर टिचकी देवून हवा तो भाग अथवा संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग साठी निवडा.
५)मग हवी तितकी रेकॉर्डिंग करून झाल्यावर चलचित्र फित जतन करा.
६)आता ती चलचित्र फित युट्युब चढवा अथवा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये वापरा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत डा. रेडकर

धन्यवाद ! आपण सुचवलेले फ्री सोफ्टवेअर फार छान आहे,पण मला असा स्क्रीन रेकोर्डार सुचवा की मी स्क्रीन बरोबरच कोपर्यात माझा वेब क्यामेरा(टिटोरियल व्हिडीओ साठी ) वापरू शकेन आणि दोन्ही रेकॉर्ड केले जाईल
ReplyDeletehttp://www.bbsoftware.co.uk/bbflashbackexpress/download.aspx या दुव्यावर जावून फ्री वर्जन डाउनलोड करा
ReplyDelete