मंडळी,
समजा तुम्ही अनुदिनी लिहीत असाल आणि त्यात वेगवेगळे लिखाण तंत्रज्ञान आणि इंटरनेटशी संबंधीत असेल, तर तुम्हाला त्या लिखाणात संबंधीत दुवे समाविष्ट करावे लागतात..ब-याच वेळा होते काय?तुमची पोस्ट वाचत असताना त्या दुव्यावर टिचकी दिली की संबंधित वेबसाईट त्याच जागी उघडते आणि तुमच्या लिखाण वाचण्यासाठी वाचकांना एकतर मागे जावे लागते आणि ज्याना ते काळात नाही त्याना परत तुमच्या अनुदिनीवर अथवा साईट वर येवून,परत शोधून ते वाचावे लागते.
मग जर प्रत्येक दुवा टिचकी देताच त्याच ठिकाणी न उघडता,नवीन पानावर उघडू दिला तर ते सर्वांनाच सोईचे राहील.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या अनुदिनीवर गुगल खात्याचे युजरनेम आणि परवलीचा शब्द वापरून प्रवेश करा.
२)या नंतर तुमच्या अनुदिनीचे टेम्प्लेट मध्ये template>>edit html उघडून
<head> चा शोध घेवून खाली दिलेला कोड त्या खाली कॉपी करून पेस्ट करा
<base target='_blank'/>
३)मग केलेले बदल जतन करा.
असे केल्याने तुमच्या अनुदिनीवरील सर्व दुवे मुळ जागी न घडता नवीन पानावर उघडतील.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment