- यांचा जन्म १९२८ साली झाला.
- ते प्रसिद्ध नाटककार,पटकथाकार,लेखक आणि संपादक होते.
- कथा,एकांकिका,ललित निबंध,कादंबरी अश्या अनेक वाड्मय प्रकारात त्यांनी लेखन केलेले आहे.
- त्याचप्रमाणे साहित्य,वृत्तपत्र,नाटक, आकाशवाणी,चित्रपट,दूरदर्शन इत्यादी माध्यमांसाठी सुद्धा लेखन केलेले आहे.
- १९४८ साली "आमच्या वर प्रेम कोण करणार?" ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली.
- "काचपात्रे","द्वंद्व गाणे","फुलपाखरू" इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
- "रात्र आणि इतर एकांकिका","अजगर आणि गंधर्व ","भेकड आणि इतर एकांकिका","थीफ!पोलीस" इत्यादी एकांकिका संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
- "शांतता कोर्ट चालू आहे",अशी पाखरे येती","गिधाडे","सखाराम बाइंडर,"घाशीराम कोतवाल" ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली नाटके आहेत.
- काही बालनाट्ये ही त्यांनी लिहिलेली आहेत.
- यांचा मृत्यू २००८ साली झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment