मंडळी,
ब-याच वेळा फेसबुक वर-या चित्रांचे दुवे कॉपी करून दुस-या वेबसाईट अथवा फोरम मध्ये अपलोड केले जातात.अश्या वेळी या चित्रांचा खरा मालक कोण ते माहीत पडत नाहे. आज आपण ते कसे शोधायचे त्याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
२)मग दुस-या ठिकाणी जिथे फेसबुक चित्राचा दुवा असेल ज्याचा मालक तुम्हाला शोधायचा आहे तो त्या दुव्यावर राईट क्लिक कॉपी करून घ्या.तो खालील प्रमाणे दिसेल.
उदा.
https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/548903_472423676103110_1584552424_n.jpg
३)या दुव्यामध्ये तुम्हाला चित्राच्या नावाच्या ठिकाणी एक नंबर दिसेल.
उदा. 548903_472423676103110_1584552424_n.jpg
४)आता यातील दुस-या स्थानी असलेला नंबर कॉपी करून घ्या.
उदा.472423676103110
५)आता ब्राउजर मध्ये जावून www.facebook.com/ नंतर तो कॉपी केलेला नंबर पेस्ट करा.
उदा.
www.facebook.com/472423676103110
६)असे केल्यावर ते चित्र कोणाच्या अल्बम मध्ये चढवले गेले होते,त्या युजरचा अल्बम त्या ठिकाणी दिसू लागेल.
त्यावरून तुम्हाला तो युजर कोण आहे ते कळेल.
तळटीप: अल्बम जर खाजगी केलेला असेल तर दुव्यावरून तुम्हाला त्या युजरची माहिती कळणार नाही.
ब-याच वेळा छायाचित्राचे मुळ शोधण्यासाठी याचा वापर करता येतो आणि कॉपी राईट्सची चोरी पकडता येते.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

va va khup chan mitra
ReplyDelete