मंडळी,
इंटरनेट वर तुम्हाला ब-याच वेळा एखाडी मोठी फाईल तुमच्या मित्राना पाठवण्याची गरज निर्माण होते,अश्याच काही फाईल शेअरिंग वेबसाईटची आज आपण इथे माहिती करून घेणार आहोत,
याचा वापर करून तुम्ही मोठ्या फाईल इंटरनेटच्या माध्यमातून इतराना पाठवू शकाल.
१)विकी सेंड: या साईटचा वापरा करून तुम्ही १०० एमबी पर्यंतची फाईल अगदी मोफत पाठवू शकता...नाव नोंदणी करण्याची सुद्धा गरज नसते..असा डाउनलोड साठीचा दुवा ७ दिवस राहतो.
या साईटचा दुवा:
http://wikisend.com/
२)4shared:
या वेबसाईटचा वापरा करून तुम्ही १०० एमबीची फाईल पाठवू शकता..या व्यतिरिक्त तुम्हाला ५ जीबीची माहिती साठवण्यासाठीची जागा मोफत दिली जाते.त्यासाठी तुम्ही नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
नाव नोदणी करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.4shared.com/signup.jsp
३)send this file:
या वेबसाईटचा वापर करून देखील तुम्ही फाईल इतरांना पाठवू शकता. त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
या वेबसाईटचा दुवा
http://www.sendthisfile.com/
४)files2u:
या वेब साईटचा वापर करून देखील अश्या प्रकारे फाईल पाठवणे शक्य आहे..नाव नोंदणीची गरज नाही.
वेब साईटचा पत्ता:
https://www.files2u.com
५) Idrive:
ही वेब साईट सुद्धा ५ जीबीची जागा मोफत देते जिचा वापर तुम्ही करू शकता.
या वेब साईटचा दुवा
http://www.idrive.com/index.html
६)Dropbox:
ही सुद्धा अशीच एक वेबसाईट आहे जिच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन मोफत फाईल शेअरिंग करू शकता अथवा तुमची महत्त्वाची माहिती साठवू शकता.
या वेबसाईटचा दुवा:
https://www.dropbox.com/
अश्या ब-याच वेब साईट आहेत त्यातल्या काही मी इथे तुम्हाला कळवल्या,वापरून बघा :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

खूपच उपयुक्त
ReplyDelete