मंडळी,
आजकाल अनेक जन गुगलची अन्द्रोईड प्रणाली असलेले मोबाईल फोन वापरतात.या वर जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल आणि जर तुमची इंटरनेट वापराची सुविधा जर मर्यादित स्वरूपाची असेल तर यानंतर वापरल्या जाणा-या प्रत्येक केबी मागे काही पैसे तुमच्या खात्यातून कापले जातात आणि हे नवख्या वापरकर्त्यांना का होते आहे ते लवकर काळात नाही.म्हणूनच आज आपण तुमच्या अन्द्रोईड मोबाईलवरील इंटरनेट वापर नसेल तेव्हा कसे बंद ठेवायचे याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या अन्द्रोईड मोबाईलवर "होम" बटन दाबा.
२)यानंतर "मेनू" बटन दाबा.
३)मग "सेटिंग्स" या पर्यायाची निवड करा.
४)त्यात दिसणारा "वायरलेस आणि नेटवर्क्स" पर्याय निवडा.
५)आता "मोबाईल नेटवर्क्स" हा पर्याय निवडा.
६)तिथे तुम्हाला data enabled नावाचा पर्याय दिसेल. त्या पर्याया समोरील टिचकी काढून टाका.
असे केल्याने तुमच्या अन्द्रोईड मोबाईलवर इंटरनेट सुविधेचा वापर बंद होईल.
जेव्हा गरज असेल तेव्हा या पर्याया समोर टिचकी देवून परत एकदा इंटरनेट सुविधा सुरू करता येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment