मंडळी,
सध्या सोशल नेटवर्किंगचा वापर वाढलेला आहे,त्यामुळे बहुतेक जण फेसबुकचा वापर करतात,
पण पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर तुमचे फेसबुक खाते गमावण्याची पाळी तुमच्यावर येवू
शकते. जर तुमचे फेसबुक खाते हॅक झाले तर ते परत कसे मिळवायचे याची माहिती आज आपण
करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)जर तुमचे फेसबुक खाते हॅक झाले तर,प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.facebook.com/hacked/
२)त्यानंतर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे My Account is Compromised या पर्यायावर टिचकी दया.
३)जे पान उघडेल त्यावरील I can't identify my account हा जो तळाला कोपर्यात पर्याय दिसेल त्यावर टिचकी दया.
४)चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे पिक वन मधून YES पर्यायाची निवड करा.
५)आणि खाली जो फॉर्म दिसेल त्यातल्या आवश्यक बाबींची पूर्तता करा आणि ती माहिती फेसबुककडे सुपूर्त करा.
असे केल्याने काही कालावधी मध्ये फेसबुक टीम कडून तुमचे खाते परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
फेसबुक वापरताना नेहमी घ्यायची काळजी:
१)नेहमी https://www.facebook.com चा वापर करा....https:// प्रोटोकॉल वापरलेली साईट अधिक सुरक्षित असते.
२)सार्वजनिक ठिकाणी उदा. सायबर कॅफे, अथवा मित्राचा संगणक,ऑफिसमधला सार्वजनिक संगणक या ठिकाणी फेसबुकचा वापर करणे टाळा.
३)अनोळखी वेबसाईटच्या फेसबुक वर आलेल्या कोणत्याही दुव्यावर टिचकी देवू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment