मंडळी आज आपण "तुमची फेसबुक वरची चलचित्रफित तुमच्या अनुदिनीवर कशी समाविष्ट कराल?" याची माहिती करून घेणार आहोत. ते अतिशय सोप्पे आहे.तुम्ही युट्युब प्रमाणेच फेसबुक वरील चलचित्रफित तुमच्या अनुदिनीवर सहज समाविष्ट करू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करून तुम्हाला हवी ती चलचित्रफित चढवा.
ही चित्रफित सर्वाना पाहाता यावी यासाठी सार्वजानिक असणे गरजेचे आहे.
२)या नंतर तुम्हाला त्या चलचित्र फिती खाली Embed Video नावाचा पर्याय दिसेल.त्यावर टिचकी दया.
चित्र पहा
३)उघडलेल्या खिडकीमध्ये जो कोड मिळेल तो कॉपी करून घ्या.
४)आता तुमच्या पोस्ट मध्ये edit html पर्यायाची निवड करून ते कोड पेस्ट करा.असे केल्यावर ते चलचित्र तुम्हाला तुमच्या लेखामध्ये खालील प्रमाणे दिसेल.
धन्यवाद ,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

CHYAN MAHITI AHE
ReplyDelete