मित्रानो तुम्ही जर कोडिंगचा समावेश असलेली अनुदिनी लिहीत असाल तर असे कोड समाविष्ट करणे खूप किचकट होते..तर आज आपण अगदि सोप्प्या पद्धतीची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
https://gist.github.com/
२) Sign up for a GitHub Account पर्यायाचा वापर करून तुमचे खाते तयार करा .
३)खाते तयार झाल्यावर Sign in पर्यायाचा वापर करून प्रवेश करा.
४)यानंतर चित्रामध्ये दिसणा-या Git पर्यायावर जो त्या पानाच्या वरच्या भागात दिसेल त्यावर टिचकी द्या.
५)आवश्यक बाबींची पूर्तता करा.
६)रिकाम्या जागे मध्ये कोड लिहून झाल्यावर, PUBLIC अथवा PRIVATE पर्यायाची निवड करा.
९)कोड प्रकाशित केल्यावर My Gists पर्यायावर टिचकी द्या.
१०)हवी ती Git निवडून embed पर्यायाचा वापर करून मिळणारा दुवा कॉपी करून घ्या.
११)मग तुमच्या अनुदिनीच्या खात्यावर प्रवेश करून नवीन पोस्ट तयार कराताना html पर्याय वापरून दुव्यावरील कोड तिथे डकवा.
१२)तुमचे लिखाण प्रकाशित झाल्यावर html कोड तुम्हाला तुमच्या अनुदिनीमध्ये खाली दिलेल्या दुव्यातल्या
कोड प्रमाणे दिसतील.
१३)प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दुवा वर जा.
तुमच्या अनुदिनीवर फेसबुक पॉपअप लाईक बटन असे समाविष्ट कराल ?
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment