- इंदू साक्रीकर
- त्यांचे संपुर्ण नाव इंदू दिनकर साक्रीकर आहे.
- १९२३ साली त्यांचा जन्म झाला.
- त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आणी कथालेखिका होत्या.
- निळाई ,अपुर्ती,मोहर हे त्यांचे कथासंग्रह आहेत.
- "सापशिडी" हा एकांकिका संग्रह आहे.
- "पूर्वेच्या परिसरात" हे प्रवासवर्णन त्यांनी लिहिलेले आहे.
- सामाजिक भान ठेवून भोवतालच्या जीवनाचे रेखीव आणी सुबोध शैलीत चित्रण करणे हे इंदू साक्रीकर यांच्या लिखाणाचे वैशिष्ठ आहे.
- १९६३ साली त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment