मंडळी,आज गुगल,वर्डप्रेस या माध्यामातून ब्लॉग तयार करता येतो हे आपल्याला माहीतच असेल,पण जर तुमचे फेसबुक,ट्विट्टर खाते त्यावर लिहिलेले लिखाण,सर्व काही ब्लॉगमध्ये बदलता आले तर ते ही ५ मिनिटात तर कसे होईल? हे शक्य तरी आहे का?
आहे तर कसे?
त्याचीच आज आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्या वर जा
http://www.mildapp.com
२)त्या नंतर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे मोफत खात्यासाठी sign up वर टिचकी द्या.
३)आवश्यक बाबींची पूर्तता करा.
४)त्या नंतर त्या खात्यावर प्रवेश करा.
५)आता तुमचे फेसबुक अथवा ट्विट्टर खाते जे तुम्हाला ब्लॉग मध्ये बदलायचे आहे ते वापरून प्रवेश करा.
६)Go to app वर टिचकी देवून app ला आवश्यक ती allow परवानगी द्या.(चित्र पहा.)
यानंतर तुमच्या फेसबुक अथवा ट्विट्टर खात्यावरील नोंदी आपोआप ब्लॉग मध्ये परावर्तीत होतील,
तुम्हाला हव्या त्या नोंदी त्यावर ठेवून तुम्ही बाकी नोंदी डिलीट सुद्धा करू शकता आणी ब्लॉग वरून डिलीट केलेया नोंदी तुमच्या फेसबुक टाईम लाईन वरून डिलीट होणार नाहीत.
माझे फेसबुक खाते जे मी ब्लॉग मध्ये बदलले ते तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर जावून पाहू शकता.
http://www.mildapp.com/blog/prashantredkar/prashant.redkar
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment