या आधी आपण ब्लॉगिगचे तंत्रमंत्र विभागात तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटवर प्रस्थापित होईल अश्या टूलबारची माहिती करून घेतली होती. तो दुवा खाली दिलेला आहे
तुमच्या ब्लॉगवर wibiya toolbar कसा समाविष्ट कराल?
आज आपण तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा टूलबार जो तुमच्या वाचकांना त्यांच्या संगणकाच्या ब्राउजरमध्ये प्रस्थापित करणे शक्य होईल, असा टूलबार कसा तयार करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा
http://www.conduit.com/
२)जे पान उघडेल त्यावरील Join या पर्यायावर टिचकी द्या.
३)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करा.
४)यानंतर तुम्हाला चित्रांमध्ये दाखविल्या प्रमाणे एक पडताळणी मेल पाठवला जाईल
त्यातील दुव्यावर टिचकी देवून पडताळणी पूर्ण करा.
५)पुढील पानावरील Start Working पर्याय निवडून चित्रामध्ये दाखविलेले आवश्यक बदल करा.
६)उपलब्ध असलेल्या विविध पर्याया मधून तुम्हाला आवश्यक असलेले पर्याय निवडा.
७)मग केलेले बदल Publish Changes या बटनाचा वापर करून प्रसिद्ध करा.
८)यानंतर distribution tools पर्यायामध्ये जावून तुमच्या टूलबारचा डाउनलोड करण्यासाठीचा दुवा कॉपी करून घ्या.
माझ्या अनुदिनीसाठीचा दुवा हा खाली दिलेला आहे
http://PrashantRedkarSobat.OurToolbar.com
तिथे जावून टूलबारचा डाउनलोड केल्यावर तो वाचकांना त्यांच्या संगणकावरील ब्राउजर मध्ये प्रस्थापित करता येईल.
तो चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे दिसेल.
करून बघा..नाही जमले तर मी मदत करीनच :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment