मंडळी,काल बसून मी रेकॉर्ड केलेल्या काही चलचित्र फितीमध्ये काही बदला करत होतो...तेव्हा मनात विचार आला की जर या चलचित्र फितीवर काहीच ओळख चिन्ह नसेल तर कोणीही ती सहज डाउनलोड करून वापरून आपलीच आहे असे सांगितले तर आपण त्याला विरोध कसा करणार? कारण नेट वर दुस-यांनी केलेल्या गोष्टी चोरी करणे ही खुपच सामान्य बाब आहे.
मग या चलचित्र फितीवर मी ओळखचिन्ह (वॉटरमार्क) समाविष्ट करायचे ठरविले.ते कसे करायचे ते देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे.
हे कसे कराल?
हे करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी डाउनलोड करून तुमच्या संगणकावर प्रस्थापित कराव्या लागतील. १)एक प्रोग्राम जो तुम्ही खाली दिलेल्या दुवावरून डाउनलोड करून तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
http://www.videohelp.com/tools/VirtualdubMOD
२)हा प्रेग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित झाल्यावर त्यासाठी आवश्यक असलेली आणखी एक स्क्रिप्ट तुम्हाला डाउनलोड करावी लागेल.
३)या दोन्ही गोष्टी करून झाल्यावर प्रोग्राम उघडा.
४)यानंतर ज्या चलचित्र फितीमध्ये ओळखचिन्ह (वॉटरमार्क) समाविष्ट करायचा असेल ती उघडा.

५)यानंतर मेनू बार मधील व्हिडीओ>>फिल्टर पर्यायावर टिचकी द्या.
७)लोगो निवडताना तो .bmp असला पाहिजे
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment