मंडळी आपण आज तुमच्या युटयुब व्हिडिओचा वेग कसा वाढवायचा याची माहिती करून घेणार आहोत.
ब-याच वेळा तुम्ही जेव्हा कमी वेगवान इंटरनेट कनेक्शन वर युटयुब चित्रफीत पाहात असतो तेव्हा ती बफर होवून अडकत अडकत दिसते..कमी वेगवान इंटरनेट जोडणी मुळे तसे होते.त्यामुळे युटयुब चित्रफीत सलग पाहण्याच्या आनंद मिळत नाही.पण अश्या कमी वेगवान इंटरनेटवर सुद्धा युटयुब चित्रफीत न अडखळता पाहणे सोप्पे आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.videoaccelerator.com/download/
२)मग डाउनलोड पर्यायाचा वापर करून तो प्रोग्राम डाउनलोड करून घ्या.
३) डाउनलोड केल्यानंतर सेट अप फाईल रन करून तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
४)यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही युटयुब चित्रफीत सुरु कराल तेव्हा हा speed bit video accelerator प्रोग्राम आपोआप सुरु होईल आणि त्यामुळे तुमच्या युटयुब चित्रफीतिचा वेग वाढेल.
५)हे मोफत वर्जन असल्यामुळे HDD चित्रफीतिचा वेग वाढवण्याची यात सोय नाही..ती सोय मिळवण्यासाठी व्यावसायिक वर्जनाचा वापर करणे गरजेचे आहे.
६)युटयुब व्यतिरिक्त दुस-याही ब-याच व्हिडिओ वेबसाईट वरील चित्रफीतिचा वेग वाढवण्यास याची मदत होते.
वापरून बघा :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment