मित्रानो मध्यंतरी माझ्या गावी जाण्याचा योग आला होता,
त्या वेळी माझ्यातला छायाचित्रकार जागा झाला :-).
माझे गाव कोकणात आहे.रेडी हे त्याचे नाव.
अत्यंत देखणा समुद्र किनारा माझ्या गावाला लाभलेला आहे.
paradise beach नावाने तिथला समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे.
अजूनही पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्यामुळे किनारा स्वच्छ आणी परिसर अतिशय देखणा आहे. त्याची काही छायाचित्रे मी खाली दिलेल्या चित्रसंचयीकेत समाविष्ट केली आहेत. जरूर पहा.तुम्हाला देखील ती नक्की आवडतील. :-)

0 comments:
Post a Comment