माझ रेडी गाव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे लोह,मँगेनीजच्या खाण उद्योग.एका निसर्गसंपन्न गावाला या खाण उद्योगाने ग्रासून टाकले आहे.
खाण उद्योगासाठी प्रसिद्ध असलेला गाव मग तो तर सर्व सोयीसुविधांनी संपन्न असायला हवा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा समज चुकीचा आहे.गावातल्या रस्त्यांची हालत खराब आहे.
मी १२ वर्षामध्ये २ वेळा गावी गेलो पण तिथे मला काडीचाही बदल झालेला आढळला नाही.खाण उद्योग संपूर्ण गावातल्या जमिनी गिळायला उठला आहे..हे असेच सुरु राहिले तर एक दिवस संपूर्ण गावाच्या जागी फक्त खाणीच दिसतील.या खाण उद्योगामुळे पिण्याच्या पाण्यावर व त्यातूनच माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे..पण शासनाचे लक्ष नाही. तर याच खाणीची छायाचित्रे मी खाली दिलेल्या चित्र संचायीके मध्ये समाविष्ट केलेली आहेत. तुम्ही ती जरूर बघा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment