- अरविंद गोखले
- यांचे संपूर्ण नाव अरविंद विष्णू गोखले आहे.
- यांचा जन्म १९१९ साली झाला.
- १९४० नंतर निर्माण झालेल्या नवकथेच्या शिल्पकारांपैकी ते एक प्रमुख कथाकार होते.
- कथा या वाड्मय प्रकाराचे त्यानी निष्ठापूर्वक लेखन केले.
- नजराणा,उन्मेष,माहेर,अभोगी,मंजुळा,अनामिका,अधोगती,विघ्नहर्ती, इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहेत.
- एन्कौटर या इंग्रजी मासिकातील काठालेखानासाठी त्यांना पारितोषिक मिळालेले आहे.
- १९ ८४-८६ मध्ये केंद्रसरकारची एमिरिटस फेलोशीप त्यांना मिळाली होती.
- शुभा,मिथिला,अनामिका या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळालेली आहेत.
- काव्यात्म व संयत लेखनशैली हे त्यांच्या कथेचे विशेष होत.
- यांचा मृत्यू १९९२ साली झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment