५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे 
  •  याना आपण 'बालकवी' या नावाने देखील ओळखतो.
  • त्यांचा जन्म जळगाव जिल्यातील धरणगाव येथे इ.स.१८९० मध्ये झाला.
  • ते मराठीतील श्रेष्ठ निसर्गकवी आहेत.
  • फुलराणी,निर्झरास,पारवा, औदुंबर यासारख्या त्यांच्या कविता मनाला कायम मोहात पाडतात.
"हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फ़ुलराणी ही खेळ्त होती"

असे त्यानी फुलराणीचे वर्णन केलेले आहे.
  •  निसर्गाचे सौदर्य व्यक्त करणारी आणि निसर्गाला व्यक्तित्व देणा-या कविता त्यांनी लिहिल्या.
  • तरल संवेदनशीलता,चिंतनशीलता,हळुवार शैली या गुणांमुळे त्यांच्या कविता नितांत सुंदर आणि रमणीय झालेल्या आहेत.
  • त्यांच्या कविता सर्वप्रथम काव्यरत्नावली या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या.
  • 'समग्र बालकवी' या पुस्तकात त्यांच्या कविता संग्रहित झालेल्या आहेत.
  • अश्या प्रतिभासंपन्न  बालकवी यांचा अकाली मृत्यु १९१८ मध्ये झाला.

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment