माझ्या अनुदिनीवर तुम्हाला एक उडणारा ट्विट्टर पक्षी दिसत असेलच
आज आपण तो तुमच्या अनुदिनीवर कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर प्रवेश करा.
२)त्यानंतर Template>> Edit HTML>>Proceed वर टिचकी द्या.
३)काहीही बदल करण्या आधी बॅकअप घ्यायला विसरू नका.
४)</body> चा शोध घ्या
५)यानंतर खाली दिलेला कोड उतरवून(ctrl+c) त्या आधी डकवा(ctrl+v).
<script src='http://prashantredkarsobat.googlecode.com/files/twitter.js' type='text/javascript'>
</script>
<script type='text/javascript'>
var twitterAccount = "prashantsobat";
var tweetThisText = " <data:blog.pageTitle/> : <data:blog.url/> ";
tripleflapInit();
</script>
६)या कोड मधील "prashantsobat"; मध्ये prashantsobat च्या जागी तुमचे ट्विट्टर खात्याचे युजरनेम असा बदल करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment