आपण जेव्हा एखादी घटना आपल्या कॅमेराने रेकॉर्ड करतो तेव्हा बहुतेक वेळा ती चित्रफित एव्हीआय(.avi) स्वरूपात जतन होते..आणि त्या चित्र फितीचा आकार सुद्धा फार मोठा असतो.उदा.२ मिनिटांची रेकॉर्डींग जरी केलेली असली तरी त्याचा आकार १०० ते २०० एमबीचा होतो आणि अश्या चित्रफिती फेसबुक वर चढवणे अथवा युट्युबवर चढवणे कठीण जाते...
यावर सोप्पा उपाय म्हणजे फाईलचा आकार कमी करणे,आणि ते ही , हे करताना तिच्या दर्जावर कोणताही परिणाम होवू न देता. हे करणे सहज शक्य आहे.ते कसे करायचे याची माहिती आता आपण करून घेणार आहोत.
हे कसे कराल ?
१) हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.winxdvd.com/download/winx-avi-to-flv.exe
२)प्रोग्राम डाउनलोड करून तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
३)या नंतर प्रोग्रामची विंडो उघडून तुम्हाला ज्या चित्र फितीचा आकार बदलायचा आहे तिची निवड करा.
चित्र पहा
४)यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये चित्रफित हवी असेल त्या आकाराची निवड करा उदा. ६४०*४८०
५)योग्यते बदल केल्यावर स्टार्ट वर टिचकी द्या (चित्र पहा )
६)असे केल्याने ती चित्रफित आकाराने लहान होईल पण तिच्या दर्जावर कोणतीही परिणाम होणार नाही.
७)अशी चित्रफित तुम्ही युट्यूब अथवा फेसबुक वर सुद्धा सहज चढवू शकता.कारण १०० एमबी आकाराची फाईल ७-८ एमबी इतकी छोटी होते.
करून बघा :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment