प्रवासाच्या दरम्यान वाटेत चालताना मला लाजाळूचे झाड दिसले.
या झाडाचे विशिष्ट म्हणजे याच्या पानाना स्पर्श केला असता ती आपोआप मिटतात...त्यामुळे या झाडाचे छायाचित्र घेण्याचा आणि त्याला स्पर्श करून बघण्याचा मोह मला आवरता आला नाही..त्याचे चल चित्रीकरण सुद्धा मी केलेले आहे.
ते तुम्हाला खाली दिलेल्या दुव्यावर पाहाता येईल.

0 comments:
Post a Comment