- वामन गोविंद होवाळ
- त्यांचे संपूर्ण नाव वामन गोविंद होवाळ आहे.
- ग्रामीण समाजजीवनाच्या स्वरूपाचे भान असलेले कथालेखक .
- बेनवाड,येळकोट,वारसदार,"वाटा-आडवाटा" हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
- वारसदार,"वाटा-आडवाटा" ह्या काठासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
- ग्रामीण जीवनातील परंपरागत व्यवस्थेला जखडलेल्या व्यक्तींच्या वर्तनातील विसंगती अतिशय हळुवारपणे आणी आत्मीयतेने उलगडून दाखविणे,सातारा सांगली भागातील बोली आणी मिस्कील भाषाशैली हे त्यांच्या लिखाणाचे विशेष आहे.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment