गणपती निम्मिताने गावी गेलो असताना...रेडी पासून जवळच असलेल्या आरवली या गावी देवदर्शनासाठी जाण्याचा योग आला.
विजयनगर साम्राज्यामध्ये या गावाचे मुळ नाव होते "हरवल्ली" पुढे अपभ्रंश होवून ते "आरवली" असे झाले.
या ठिकाणी श्री देव वेतोबा मंदिर आहे.वेतोबा म्हणजे वेताळ.आदराने "श्री देव वेतोबा" असे बोलले जाते.श्री देव वेतोबाला नवस म्हणून केळ्याचा घड अथवा चपला वाहण्याची प्रथा आहे.यात महत्त्वाचे वैशिष्ठ म्हणजे या चपला काही काळाने आपोआप झिजलेल्या आढळतात.
मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे.मंदिराच्या बांधकामावर दक्षिणेकडील वास्तूकलेची छाप आहे. या मंदिर परिसराची छायाचित्रे तुम्ही खाली पाहू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment