मंडळी,आज आपण तुमच्या अनुदिनीचा बदलण्याची सुविधा तुमच्या अनुदिनीच्या वाचकांना कशी द्याल?याची माहिती करून घेणार आहोत..तुम्ही जर माझी अनुदिनी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की एका कोप-यामध्ये रंगांचा पट्टा आहे.त्यावर माऊस नेवून टिचकी दिल्यास माझ्या अनुदिनीच्या पार्श्वभागाचा रंग,निवडलेल्या रंगाप्रमाणे बदलतो.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमचे जीमेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुमच्या अनुदिनीच्या खात्यावर प्रवेश करा.
२)या नंतर तुमच्या अनुदिनीचा लेआउट पर्याय निवडून add a gadget पर्यायाचा वापर करून html/javascript पर्यायाची निवड करा.
(चित्र पहा)
३)या नंतर खाली दिलेल्या कोडची निवड करून तो कॉपी (CTRL+C)करून, पेस्ट(CTRL+V) करा.
४)या नंतर झालेले बदल जतन करा.
५)सर्व पाय-या योग्य प्रकारे पार केल्यावर तुम्हाला तुमच्या अनुदिनीवर वरच्या कोप-यामध्ये रंगांचा पट्टा दिसेल त्यावर टिचकी दिल्यावर तुमच्या अनुदिनीचा पार्श्वभाग बदलेल.
६)पुढच्या लेखात आपण तुमच्या अनुदिनीवर डिस्को लाईट इफेक्ट कसा समाविष्ट करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment