काही दिवसापूर्वी आपण यशवंत गड किल्ल्याची माहिती घेतली आणि त्या संबंधित छायाचित्रे चित्रसंचयीकेमध्ये पाहिली...या वेळी संधी मिळाली तर किल्ल्याचे चलचित्रीकरण करण्याचे मी ठरवले होते,या गणपतीच्या वेळी संधी मिळताच मी किल्ल्यावर गेलो आणि तुमच्यासाठी किल्ल्याचे चल चित्रीकरण घेवून आलो आहे.
एकूण ८ भागांमध्ये ही चलचित्र फित विभागलेली आहे. तुम्ही ते खाली दिलेल्या युट्युब दुव्या वर पाहू शकता.जरूर पहा.तुम्हाला नक्की आवडतील.
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
एकूण ८ भागांमध्ये ही चलचित्र फित विभागलेली आहे. तुम्ही ते खाली दिलेल्या युट्युब दुव्या वर पाहू शकता.जरूर पहा.तुम्हाला नक्की आवडतील.
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment