मंडळी, समजा तुम्ही कलाकार,नामवंत व्यक्ती आहात,
तुम्ही फेसबुकच्या सुरुवातीच्या दिवसा मध्ये स्व:ताचे खाते तयार केलेले असेल आणी ५००० इतकीच मर्यादा फेसाबुकने प्रत्येकाच्या मित्रपरिवारावर घातलेली असल्यामुळे त्या वर तुम्हाला कोणाला समाविष्ट करता येत नसेल,म्हणून तुम्ही तुमचे पान तयार करता तरीही तुम्हाला लोक तुमच्या खाजगी खात्यावर मैत्रीच्या विनंत्या पाठवत राहतात.तुम्हाला फोटो मध्ये tag केले जाते,त्याची नोटीफिकेशन पाहून आणी इतरांचे कंटाळवाणे स्टेट्स अपडेट पाहून तुम्ही कंटाळला असाल,२-२ खाती,पाने सांभाळणे कठीण जात असेल, तर त्यावर उपाय आहे..तो म्हणजे तुमचे सध्याचे फेसबुक प्रोफाईल, पेज मध्ये बदलणे.
हे कसे कराल?
१)या साठी तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.
२)मग खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.facebook.com/pages/create.php?migrate
३)तुम्हाला त्याठिकाणी चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक संदेश दिसेल.
४)मग तुम्हाला तुमचे पान ज्या प्रकारा मध्ये ठेवायचे आहे त्याची निवड करा असे केल्यावर तुमच्या मित्रापारीवारातील सर्व त्या पानाचे चाहते होतील... या मुळे ५००० पेक्षा जास्त जन समाविष्ट करणे शक्य होईल...बाके सर्वांचे स्टेट्स तुम्हाला अपडेट मध्ये दिसणार नाही.तसेच फेसबुकच्या नियमानुसार तुम्हाला ते खाते व्यावसायिक अथवा चाहत्यांचे पान म्हणून वापरता येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment